502) debate

0 %
100 %
Information about 502) debate

Published on November 27, 2016

Author: spandane

Source: slideshare.net

1. ५०२) वाद ववाद / Debate आप या आयु यात वाद ववादाचे संग बरेच वेळा येतात. असा एकह दवस जात नसेल क या दवशी आपला कोणाबरोबरह लहानसा का होईना वाद झाला नाह . चचा, वाद ववाद याचा तर दूरदशन वर रतीब चालू असतो. रोज नवीन वषयावर वाद - तवाद रंगत असतात. व ते सु ा बरेच वेळा ठरलेले असतात. काह वेळेला / कं बहुना बरेच वेळा वाद ववाद करताना मुळ वषय बाजूला पडतो आ ण या वाद ववादाला वेगळेच वळण लागते. भांडण वैयि तक पातळीवर उतरते. आपला इगो दुखावला जातो. अ या वेळी एक गो ट सग यांनी ल ात ठेवल पा हजे क आरोप यारोप न करता, शांतपणे चचा के ल पा हजे. कारण आरोप यारोपाचा उ ेश कोण बरोबर हे ठरव याचा असतो. यात कोणाचाच फायदा नाह . चचा के यानंतर नेमके काय बरोबर हे कळू शकते. बघा वचार क न. "Argument is bad but Discussion is good, Because Argument is to find out WHO is right.. & Discussion is to find out WHAT is right.." आजचा दवस सवाना सुखाचा जाओ व आज या दवशीतर आप याला वाद ववाद करायला लागू नये ह च ई वर चरणी ाथना. सुधीर वै य १२-११-२०१६

Add a comment